गावडेवाडी

   आमच्या विषयी                           हिरकणी विद्यालय, गावडेवाडी
 
कृषिविषयक…
श्री.बाळासाहेब किसन गावडे यांचा ठिबक सिंचन संच व ढोबळी मिरचीचे त्या खालील क्षेत्र.
गावातील एकूण ठिबक सिंचन संच संख्या- ७
एकूण भिजनारे क्षेत्र ३० हेक्टर
श्री.बाळासाहेब किसन गावडे यांचा तुषार सिंचन सनक व त्या खालील क्षेत्र
गावातील एकूण तुषार सिंचन संच संख्या- ७
एकूण भिजनारे क्षेत्र ५ हेक्टर
पिंपळमळा क्षेत्रातील माती नाला बांध.
गावातील एकूण माती नाला बांध संख्या -१८
————————————————————————————————————————————
वनदेव पाझर तलाव
गावातील एकूण पाझर तलाव संख्या- ५
ग्रामपंचायत नळ पाणी पुरवठा विहिरी जवळ असलेला ग्यबियन बंधारा पाहणी करताना ग्रामपंचायत सदस्य पिंपळमळा क्षेत्रातील कोल्हापुर पद्धतीचा सिमेंट बंधारा
————————————————————————————————————————————
श्री. रोहिदास किसन फल्ले यांच्या मालकीच्या विहिरीचे केलेले विहीर पुनर्भरण .
गावातील एकूण विहीर पुनर्भरणसंख्या- ४७
श्री.बाळासाहेब किसन गावडे यांच्या मालकीच्या शेडनेट हाउस व पॉली हाउस याची पाहणी करताना ग्रामपंचायत सदस्य श्री. सुखदेव दत्तात्रय गावडे यांच्या मालकीच्या कांदा चाळ याची पाहणी करताना ग्रामपंचायत सदस्य.
गावातील एकूण कांदा चाल संख्या-२१
————————————————————————————————————————————
पांडुरंग दूध उत्पादक संस्था याची पाहणी करताना ग्रामपंचायत सदस्य.
गावातील एकुण दुध उत्पादक संस्था संख्या-११
व दररोजचे दुध उत्पादन १२००० लीटर
श्री.किरण भिकाजी गावडे यांचा गोबर गैस व शौचालय
गावातील एकुण गोबर गैस संख्या-२०३
श्री. मधुकर मारुती शिंदे यांचा म्हशींचा गोठा
गावातील एकुण म्हशींची संख्या-४४
————————————————————————————————————————————
श्री. शिवाजी धर्माजी गावडे यांचा गायींचा गोठा
गावातील एकुण गायीची संख्या-७१६
श्री.बाळासाहेब किसन गावडे यांचा शेळी पालन प्रकल्प. गावातील एकुण शेळीची संख्या-४८२ गावातील एकुण सिंचनासाठी वापरण्यात येणा-या विहरीची संख्या-३६८
————————————————————————————————————————————
श्री. सुरेश भिकाजी गावडे यांचा कुक्कुटपालन उद्योग
गावातील एकुण कुक्कुटपालन उद्योग संख्या-७
समतर चर. गावातील एकुण समतर चरा खालील क्षेत्र-५७ हेक्टर.                             गावातील एकुण वनक्षेत्र-४१३ हेक्टर श्री. मंछिद्र(मंच्चिद्र) रामदास गावडे यांच्या  शेतीतील फ्लोवर गावातील एकुण बागायत क्षेत्र-७२८ हेक्टर. घेण्यात येणारी पीके- हरभरा,बटाटा टोमेटो,कोबी फ्लोवर,उस इ.
————————————————————————————————————————————
श्री. दिलीप बबन गावडे यांच्या शेतातील कारळे गावातील एकूण जिरायत क्षेत्र-१०२ हेक्टर. घेण्यात येणारी पीके-बाजरी, ज्वारी, उडीद, हुलगा, मटकी. श्री. विठ्ठल रभाजी यांच्या शेतातील चिकू बाग गावातील एकूण फलबाग लागवड क्षेत्र-८५ हेक्टर. घेण्यात येणारी फळ पीके-आंबा, चिकू, पेरू, सिताफळ ,आवला, चिंच, लिंबु, नारळ, संत्री,केळी. श्री. शिवाजी धर्माजी गावडे यांचा गांडूळ ख़त प्रकल्प पहनी करताना ग्रामपंचायत.           गावातील एकूण शेत गांडूळ ख़त प्रकल्प
संख्या-११ प्रकल्पा खालील क्षेत्र-५७ हेक्टर
————————————————————————————————————————————
श्री. बाळासो किसन गावडे यांचा ख़त प्रकल्प पाहणी करताना ग्रामपंचायत सदस्य.
 
श्री. ज्ञानेश्वर गोपाजी मोरडे यांच्या मालकीच्या  क्षेत्रातील शेत तळे.
संगणकीकरण…             

                          
                     ग्रामपंचायत गावडेवाडीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन स्वता:ची वेबसाइट सुरु केलेली आहे.
                     तसेच ब्रिलीयंट इन्फो सिस्टीम प्रा. लि.  कंपनीचे ” बी-ग्रामगाईड ” या आदर्श संगणक प्रणालीचा
                     उपयोग  करुन ग्रामपंचायतिचे संपूर्ण कामकाजाचे संगणकीकरण केलेले आहे.
                            अधिक   माहिती बद्दल  पुढील लिंकवर क्लिक करा… 

बी-ग्रामगाईड            
                                      
                          
                           
                                                     

         अधिक   माहितीसाठी आमचा पत्ता…
                                             
                                                

                                                   वेबसाइट – http://www.brilliantinfosys.com

कार्यक्रम…
 
Gram panchayat Gawdewadi Gram panchayat Gawdewadi
संपुर्ण स्वछता कार्यक्रम
  Gram panchayat Gawdewadi   Gram panchayat Gawdewadi    
 
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
  Gram panchayat Gawdewadi   Gram panchayat Gawdewadi   Gram panchayat Gawdewadi
Gram panchayat Gawdewadi
संपुर्ण शिक्षण अभियान  
  Gram panchayat Gawdewadi    
संपर्क
 
 
 
ग्रामपंचायत गावडेवाडी  तालुका- आंबेगांव, जिल्हा- पुणे
राज्य – महाराष्ट्र
फ़ोन नंबर –
वेबसाइट – http://www.gawdewadi.com
   
   
Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: